बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६८ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत बी.आय.एल. नायर सीएच हॉस्पिटल आणि टीएन मेडिकल कॉलेज, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६८ जागा
ज्येष्ठ सल्लागार व कनिष्ठ सल्लागार पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीचा पत्ता –संचालक (एमईएमएच) आणि डीन नायर हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल मुंबई, पिनकोड- ४००००८
मुलाखतीची तारीख – दिनांक ९ व १० एप्रिल २०२१ रोजी मुलाखती करीता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
>> एकलव्य निवासी शाळांत विविध पदांच्या ३४७९ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.