तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध पदांच्या एकूण ४२२ जागा

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

असिस्टंट टेक्निशिअन पदाच्या २०३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मेकॅनिकल/ पेट्रोलियम/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकॉम/ E&T/इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा/ M.Sc.(Physics, Electronics) अर्हताधारक असावा.

असिस्टंट टेक्निशिअन (इलेट्रॉनिक्स) पदाच्या ४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकॉम/ E&T इंजिनिअरिंग डिप्लोमा/ M.Sc. (Physics, Electronics) अर्हताधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

असिस्टंट टेक्निशिअन (बॉयलर) पदाच्या ७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

टेक्निकल असिस्टंट (ग्रेड-३) पदाच्या ३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार M.Sc (Chemistry) उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

सिक्योरिटी सुपरवाइजर पदाच्या ४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर आणि 1 वर्ष अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

असिस्टंट ग्रेड- III (ट्रांसपोर्ट) पदाच्या ३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ऑटो/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा/ PG डिप्लोमा (व्यवसाय व्यवस्थापन/ प्रशासन) किंवा पदव्युत्तर पदवीधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

मरीन रेडिओ असिस्टंट गड-III पदाच्या १६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि मरीन रेडिओ/ रेडिओ टेलिफोन ऑपरेटर प्रमाणपत्र किंवा समतुल्य अर्हता आणि १ वर्ष अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट (केमिकल) पदाच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.एस्सी (रसायनशास्त्र) उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

ज्युनिअर असिस्टंट टेक्निशिअन पदाच्या ३३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि डिझेल मेकॅनिक/ इलेक्ट्रिकल/ फिटिंग/ मशीनिंग/मेकॅनिक ट्रेड प्रमाणपत्र धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

ज्युनिअर असिस्टंट पदाच्या ५३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.कॉम किंवा बी.एस्सी.(Physics/ Maths) आणि संगणकावर टायपिंग ३० श.प्र.मि. टायपिंग करणारा असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

ज्युनिअर फायर सुपरवाइजर पदाच्या ३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार इंटरमीडिएट आणि अग्निशमन सेवेमध्ये ६ महिन्यांचा अनुभव तसेच वाहनचालक परवानाधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

फार्मासिस्ट ग्रेड- IV पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार फार्मसी डिप्लोमा आणि २ वर्षे अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

ज्युनिअर रॉस्टबाउट पदाच्या ४२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि १ वर्ष अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

ज्युनिअर सिक्योरिटी सुपरवाइजर पदाच्या ६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि ६ महिने अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

ज्युनिअर मोटर वाहन चालक पदाच्या ५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि ३ वर्षे अवजड वाहन चालविण्याचा अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

ज्युनिअर असिस्टंट ऑपरेटर पदाच्या २१ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि ३ वर्षे अवजड वाहन चालविण्याचा अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी १८ ते ३५ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

ज्युनिअर हेल्थ अटेंडंट पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि प्रथमोपचार प्रमाणपत्र धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी १८ ते २७ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – मुंबई

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३७०/- रुपये आहे.(अनुसूचित जाती-जमाती/ अपंग/ माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १ जानेवारी २०१९ (सायंकाळी ६ वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

Comments are closed.