भारत सरकारच्या आयकर विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १४ जागा
भारत सरकार आयकर विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १४ जागा
आयकर निरीक्षक, कर सहाय्यक, स्टेनोग्राफर आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयकर उपायुक्त (मुख्यालय-कर्मचारी), कक्ष क्रमांक-३७८ (ए), सी.आर. इमारत, आय.पी. इस्टेट, नवी दिल्ली, पिनकोड- ११०००२
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५एप्रिल २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा
>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.