टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा

टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून काही पदांकरिता विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११ जागा
टर्नर, मशीन, सुतार, वेल्डर (जी अँड ई), इलेक्ट्रीशियन, फिटर, कनिष्ठ संशोधन सहकारी, लिपिक प्रशिक्षणार्थी आणि वैज्ञानिक अधिकारी (सी) 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रमुख, आस्थापना, टाटा मूलभूत संशोधन संस्था, १ होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई, पिनकोड – ४००००५

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक २५, २७ मार्च ९ आणि १६ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करता येतील.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

Comments are closed.