पुणे जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वैद्यकीय पदांच्या एकूण ७२ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, पुणे यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय पदांच्या एकूण ७२ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आहेत.
वैद्यकीय पदांच्या एकूण ७२ जागा
वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) व वैद्यकीय अधिकारी (एमडी) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार वैद्यकीय पदवी किंवा वैद्यकीय पदव्युत्तर पदवी (मेडिसिन/ अनेस्थीशिया) अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह ६०,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये मानधन मिळेल.
मुलाखतीची तारीख – दिनांक २५ ते २७ ऑगस्ट २०२० रोजी उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
मुलाखतीचा पत्ता – नवीन प्रशासकीय इमारत, महात्मा गांधी सभागृह, ६ वा मजला, पुणे जिल्हा परिषद, पुणे.
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.