गोंदिया जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६ जागा
जिल्हा परिषद, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या ६ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ जून २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक), “प्रधान मंत्री पोषण आहार (PM-POSHAN) कक्ष”, जिल्हा परिषद, गोंदिया.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.