धुळे जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २० जागा 

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभाग अंतर्गत जिल्हा परिषद, धुळे यांच्या आस्थापनेवरील  विविध पदांच्या एकूण 20 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २० जागा 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 7 जानेवारी 2020 पर्यंत अर्ज करता येईल

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आरोग्यसेवक पदाकरिता ‘जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग जिल्हा परिषद धुळे’ येथे आणि शिक्षण सेवक पदाकरिता  ‘शिक्षणाधिकारी, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद धुळे’ येथे अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});