अकोला येथील सार्वजनिक बांधकाम महामंडळात विविध पदांच्या एकूण ४ जागा 

सार्वजनिक बांधकाम महामंडळ, अकोला यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
कनिष्ठ लिपिक-टंकलेखक आणि अनुरेखक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने कोणत्याही विषयाची पदवी धारण केलेली असावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्ष दरम्यान असावे.

फीस – राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क रु. १५०/- आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 6 जानेवारी 2020 पर्यंत पोहोचतील असा बेताने अर्ज पाठविणे अवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अकोला, पिनकोड- ४४४००१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अर्ज नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.