औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा
जिल्हा परिषद, औरंगाबाद अधिनस्त असलेल्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३ जागा
फार्मासिस्ट, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेविका आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह ५०,०००/- रुपये ते ७०,०००/- रुपये मानधन देण्यात येईल.
मुलाखतीची तारीख – दिनांक २ फेब्रुवारी २०२२ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता –जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, स्वच्छ भारत मिशन (ग्रा.), जिल्हा परिषद, औरंगाबाद.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.