राष्ट्रीय केमिकल व फर्टीलायझर्सच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३२ जागा

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३२ जागा
विशेषज्ञ डॉक्टर, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर आणि पॅनेल डॉक्टर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ डाऊनलोड करून जाहिरात डाऊनलोड करून पाहावी

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  RCF Kurul Townships, Tal- Alibag, Dist. Raigad (MH), Pincode- 402208

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ फेब्रुवारी २०२२ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.