औरंगाबाद जिल्हा परिषदेत अनुसूचित जमातीसाठी शिक्षक पदांच्या २२ जागा

जिल्हा परिषद, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील प्राथमिक शिक्षक पदांच्या एकूण २२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्राथमिक शिक्षक पदांच्या २२ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ जानेवारी २०२० पर्यंत रोजी सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पता – मूळ जाहितीमध्ये दिलेल्या संबंधित पदाच्या पत्त्यावर पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});