अमरावती जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विधी अधिकारी पदाची १ जागा
जिल्हा परिषद अमरावती आस्थापनेवरील विधी अधिकारी पदांच्या एकूण १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जुलै २०१९ आहे.
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याची पदवीधारक असावा.
नोकरीचे ठिकाण – अमरावती
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० जुलै २०१९ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत) आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.