बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदाच्या एकूण ४ जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील किटकनियंत्रण अधिकारी व उपप्रमुख अधिकारी पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख किटकनीयंत्रण अधिकरी पदांसाठी २७  जुलै २०१९ आणि उपप्रमुख अधिकारी पदांसाठी ८ ऑगस्ट २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

कीटकनियंत्रण अधिकारी   उपप्रमुख अधिकारी

 


 

Comments are closed.

Visitor Hit Counter