पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण २ जागा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील पशुवैद्यक, प्राणीजीव शास्त्रज्ञ तथा शैक्षणिक अधिकारी (जीवशास्त्रज्ञ) पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक १५ जुलै २०१९ आयोजित करण्यात येत आहेत .

शैक्षणिक पात्रता – उमेदवार पशुवैधयक शास्त्र विषयक पदवी , जीवशास्त्र विषयक पदवीधारक असावा.

नोकरी ठिकाण – पिंपरी, पुणे

मुलाखत तारीख – १५ जुलै २०१९

मुलाखतीचा पत्ता – मा.आयुक्त कक्ष, ४ था मजला, पिंपरी चिंचवड महानगर पालिका, पिंपरी पुणे -१८

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा  अधिकृत वेबसाईट

Comments are closed.

Visitor Hit Counter