अमरावती जिल्हा परिषदेत अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी विविध पदांच्या २० जागा

जिल्हा परिषद, अमरावती यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २० जागा
आरोग्य सेवक, वरिष्ठ सहायक लेखापाल आणि शिक्षण सेवक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस – अनुसूचित जमाती प्रवर्गातील मागासवर्गीय उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क रु. 250/- आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 6 जानेवारी 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पता – जि. प. (मा.शा.) माध्यमिक मुलीची शाळा कॅम्प, अमरावती.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत संकेतस्थळ

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});