अकोला जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४ जागा

अकोला जिल्हा परिषद, अकोला यांच्या आस्थापनेवरील सनदी लेखापाल पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

सनदी लेखापाल पदाच्या एकूण ४ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पहावी.

अर्ज करण्याचा पत्ता – उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, आगरकर विद्यालय परिसर स्टेशन रोड, अकोला, पिनकोड – ४४४००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ जुलै २०२०  पर्यंत अर्ज सादर करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.