यवतमाळ जिल्हा सेतू समिती यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ११ जागा

यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या जिल्हा सेतू समिती मार्फत जिल्हा महिला व बालविकास विभाग, यवतमाळ यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११ जागा
केंद्र प्रशासक, केस वर्कर,पॅरा कायदेशीर कर्मचारी/ वकील, समुपदेशक, आयटी कर्मचारी, बहुउद्देशीय कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक/ नाईट गार्ड पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख 
– दिनांक २३, २४, २५ व २७ नोव्हेंबर आणि १, २ व ३ डिसेंबर २०२० रोजी वेळापत्रकानुसार मुलाखती घेण्यात येतील.

मुलाखतीचा पत्ता – गार्डन हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ.

>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या २००० जागा

>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Arvind narwade says

    Nice job

Comments are closed.