पुणे येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड यांच्या पॅनलवर वकील (कायदा तज्ञ) पदांच्या जागा

कॅन्टोन्मेंट बोर्ड, पुणे यांच्या आस्थापनेवरील वकील (कायदा तज्ञ) पदांच्या रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत

वकील (विधिज्ञ) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, शंकरशेठ रोड, गोळीबार मैदाना, पुणे, पिनकोड- ४११००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ नोव्हेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या २००० जागा

>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.