गोवा शिपयार्ड लिमिटेडच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २० जागा

गोवा शिपयार्ड लिमिटेड, गोवा यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या २० जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी. ई./ बी. टेक पदवीधारक असावा.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह ८,०००/- रुपये ते ९,०००/- रुपये मानधन देण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ नोव्हेंबर ते ११ डिसेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या २००० जागा

>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.