वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४४ जागा

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या एकूण ४४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४४ जागा
वरिष्ठ वैद्यकीय विषेतज्ञ, वैद्यकीय विषेतज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – General Manager (Personnel), Executive Establishment Department, WCL, 2nd Floor, Coal Estate, WCL Head Quarters, Civil Lines, Nagpur, Pincode: 440001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० एप्रिल २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});