गोव्याच्या महिला-बाल कल्याण संचालनालयात विविध पदांच्या १६ जागा

महिला व बाल विकास विभाग, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १६ जागा
कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ता, डेटा विश्लेषक, लोअर डिव्हिजन लिपिक/ सहाय्यक सह डेटा एंट्री ऑपरेटर आणि कामगार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  महिला व बाल विकास संचालक, दुसरा मजला, जुनी शिक्षण इमारत, पणजी (गोवा)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ जून २०२२ पर्यंत अर्ज पोहचतील अश्या बेताने पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});