पुणे येथील राष्ट्रीय द्राक्षे संशोधन केंद्रामध्ये विविध पदांच्या एकूण ५ जागा

राष्ट्रीय द्राक्षे संशोधन केंद्र, पुणे यांच्या आस्थापनेवरील तरूण व्यावसायिक पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या ५ जागा
यंग प्रोफेशनल (I/II) आणि वरिष्ठ संशोधन फेलो पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मुळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – ICAR-NRCG, पोस्ट बॅग क्रमांक-३, मांजरी फार्म पोस्ट, सोलापूर रोड, पुणे, पिनकोड- 412307

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक २४ मे २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

has published recruitment notification for the Various Vacancies of 101 posts


Comments are closed.