नागपूर वन विभाग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा

महाराष्ट्र वनविभाग, नागपूर यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक निसर्ग पर्यटन व्यवस्थापक पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

व्यवस्थापक पदांच्या एकूण ४ जागा
सहाय्यक व्यवस्थापक (निसर्ग पर्यटन) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २६ मे २०२२ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता –अमलतास पर्यटन संकुल, खिल्लारी, पोस्ट. पिपरिया, ता. रामटेक जि. नागपुर.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.