यवतमाळ जिल्ह्यातील वणी नगरपरिषद आस्थापनेवर विविध पदांच्या १२ जागा

नगर परिषद, वणी, जि. यवतमाळ यांच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२ जागा
वैद्यकीय पदवीधर, वैद्यकीय अधिकारी व स्टाफ नर्स पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ एप्रिल २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – नगर परिषद, वणी, जि. यवतमाळ.

>> इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात विविध पदांच्या ३३७ जागा

>> भारतीय क्रीडा प्राधिकरणात प्रशिक्षक पदांच्या ३२० जागा

>> इंडो-तिबेट सीमा पोलीस दलात विविध पदांच्या ८८ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});