नागपूर येथील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत विविध पदांच्या १८ जागा

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १८ जागा
प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प अभियंता, वरिष्ठ प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प सहाय्यक, वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक आणि प्रकल्प सहाय्यक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –“रजिस्ट्रार, व्हीएनआयटी, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर, पिनकोड- ४४००१०” किंवा “विभाग प्रमुख कार्यालय, सिव्हिल इंजिनिअरिंग, व्हीएनआयटी, नागपूर, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर, पिनकोड- ४४००१०” (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ जून २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});