गोवा शिक्षण संचालनालय यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ६४ जागा

शिक्षण संचालनालय, गोवा यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६४ जागा
राज्य कार्यक्रम समन्वयक, ब्लॉक संसाधन व्यक्ती, अर्धवेळ प्रशिक्षक, लेखापाल, डेटा एंट्री ऑपरेटर, क्लस्टर संसाधन व्यक्ती, विषय तज्ञ, तांत्रिक सहाय्यक, निम्न विभाग लिपिक, मल्टीटास्कर/ग्रुप डी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – शिक्षण संचालनालय, ऑल्टो पोर्व्होरिम, गोवा.

मुलाखतीची तारीख – दिनांक २४ जून २०२२ आणि २७ जून २०२२ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.