केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण २६७ जागा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकार यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २६७ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २६७ जागा
वायुयोग्यता अधिकारी, हवाई सुरक्षा अधिकारी, पशुधन अधिकारी, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, सरकारी वकील, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, सहायक अभियंता, सहायक सर्वेक्षण अधिकारी, प्रधान अधिकारी आणि ज्येष्ठ व्याख्याता पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक  पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ जुलै २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});