लोकसेवा आयोगामार्फत केंद्रीय आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४४५ जागा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील विविध आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४४५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४४५ जागा
अंमलबजावणी अधिकारी/ लेखा अधिकारी, प्रधान ग्रंथालय आणि माहिती अधिकारी, वरिष्ठ विभागीय वैद्यकीय अधिकारी आणि व्याख्याता/ सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता  २५/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – अंमलबजावणी अधिकारी/ लेखा अधिकारी  पदांकरिता दिनांक ३१ जानेवारी २०२० आणि उर्वरित इतर पदांकरिता दिनांक ३० जानेवारी २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.