उल्हासनगर महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा

उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांसाठी थेट मुलाखती  आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या रिक्त जागा
वैद्यकीय अधिकारी, जीएनएम आणि  एएनएम पदांच्या जागा

शैक्षणीक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वेतनश्रेणी – वैद्यकीय अधिकारी पदाकरिता प्रतिमाह ४५,000/- रुपये ,  जीएनएम पदाकरिता १२,000/-  रुपये आणि एएनएम पदाकरिता प्रतिमाह ८,६४०/- रुपये मानधन मिळेल.

मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य विभाग, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर.

मुलाखतीची तारीख – दिनांक १५ व १६  जून 2020 रोजी १1.०० ते  5.०० या वेळेत मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

.

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});