उल्हासनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४८ जागा 

महानगरपालिका, उल्हासनगर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४८ जागा
वैद्यकीय अधिकारी (पूर्ण/ अर्ध वेळ), औषध निर्माता आणि ए.एन.एम. पदांच्या जागा

मुलाखतीची तारीख – दिनांक १२ ते १३ फेब्रुवारी रोजी उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य विभाग, महानगरपालिका, उल्हासनगर.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.