पुणे मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५६ जागा

महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५६ जागा
ओसीसी कंट्रोलर, स्टेशन नियंत्रक, वरिष्ठ विभाग अभियंता, विभागअभियंता, कनिष्ठ अभियंता आणि वरिष्ठ तंत्रज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय 38 वर्षापेक्षा जास्त आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराचे वय 43 वर्षापेक्षा जास्त नसावे.

फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४००/- रुपये आहे.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – जनरल मॅनेजर (एचआर), महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, पुणे मेट्रो प्रकल्प पहिला मजला, ओरियन बिल्डिंग, अर्जुन मनसुखानी मार्ग, विरुद्ध सेंट मीरा कॉलेज, कोरेगाव पार्क, पुणे, पिनकोड-411 001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ मार्च २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

छोट्या जाहिराती पाहा 

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

 

Comments are closed.