लातूर/ परभणी जिल्ह्यातील साखर कारखान्यात विविध पदांच्या ५६८ जागा

ट्वेंटीवन शुगर्स लिमिटेड यांच्या लातूर आणि परभणी जिल्ह्यातील साखर कारखाना युनिटच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 568 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 568 जागा 
मुख्य अभियंता, सहाय्यक अभियंता, यांत्रिक ड्राफ्ट्समन, गिरणी फिटर, डीसीएस ऑपरेटर आणि पंप मॅन बॉयलर फायरमॅन पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 25 जून 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – युनिट -I, मालवणी, तालूका/ जिल्हा-लातूर आणि  युनिट II – साईखेडा, तालुका-सोनपेठ, जिल्हा-परभणी, पिनकोड-४३१५१६

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


2 Comments
  1. Mangeah Ankusha Kadam says

    Interested

  2. Munde Samadhan says

    Nice

Comments are closed.