टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा
टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४ जागा
सल्लागार, संशोधन अधिकारी आणि सांख्यिकीविज्ञानी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected] व [email protected] पदांनुसार या ई-मेल पत्त्यावर अर्ज करता येतील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७, १२ व १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत पदांनुसार ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज करता येतील.
>> इंडियन ऑईल कार्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५०५ जागा
>> पोलीस शिपाई रिक्त पदांच्या ५२९७ जागा भरण्यास सरकारची मंजुरी
>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर अधिकारी पदांच्या ३२२ जागा
% 4धिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.