ठाणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १९०१ जागा

ठाणे महानगरपालिका, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 1901 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 1901  जागा
इंटेन्सिव्हिस्ट, वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस/ आयुष), परिचारिका (जीएनएम/ एएनएम), सिस्टम अ‍ॅडमिनिस्ट्रेटर, बायोमेडिकल (अभियंता/ सहाय्यक), एक्झिक्युटिव्ह हॉस्पिटल ऑपरेशन्स, मॅनेजर (एचआर), रिसेप्शनिस्ट, डीईसीओ टेक्नीशियन, मेडिकल ट्रान्सक्रिप्शनिस्ट, एक्स-रे टेक्नीशियन, डायलिसिस तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, सीएसएसडी तंत्रज्ञ, एमजीपीएस तंत्रज्ञ, एमजीपीएस तंत्रज्ञ, हार्डवेअर आणि नेटवर्किंग अभियंता पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख -दिनांक ११  जुलै २०२० पर्यंत  ऑनलाईन पद्धतीने  अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

 

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});