नागपूर येथील भारतीय खाण ब्युरो यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २५ जागा

भारतीय खाण ब्युरो, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 25 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २5  जागा
उप नियंत्रक, वरिष्ठ स्टोअर अधिकारी, अधीक्षक अधिकारी आणि ओरे ड्रेसिंग अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक  ११ जुलै, २ & ९ ऑगस्ट २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – इंडियन ब्युरो ऑफ मायन्स, इंदिरा भवन, सिव्हिल लाइन्स, नागपूर, पिनकोड-४४०००१

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.