ठाणे महानगरपालिका यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५२३ जागा
ठाणे महानगरपालिका, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५२३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ५२३ जागा
इंटिसिव्हिस्ट, रेडिओलॉजिस्ट, कार्डियोलॉजिस्ट, नेफ्रोलॉजिस्ट, छाती फिजीशियन, वैद्यकीय अधिकारी, कार्यकारी रुग्णालयातील ऑपरेशन्स, नर्स, २-डी ईसीओ तंत्रज्ञ, वैद्यकीय ट्रान्सक्रिप्शनिस्ट, एक्स-रे तंत्रज्ञ आणि बायोमेडिकल सहाय्यक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ जून २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.