तलाठी पदांच्या (४६४४) भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या आस्थापनेवरील तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४६४४ पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास दिनांक १८ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ११:५९ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

तलाठी पदांच्या एकूण ४६४४ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान पदवीधारक असणे आवश्यक आहे. (अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.)

वेतन –  वेतनमान रु. ५२०० ते रु. २०२०० + ग्रेड पे रु. २४०० राहील.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक १८ जुलै २०२३ सायंकाळी ११:५९ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

मुदतवाढ घोषणा पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.