राज्य नगरपरिषद संचालनालयात विविध राज्यसेवा पदांच्या १७८२ जागा

राज्य शासनाच्या नगर परिषद संचालनालयाच्या अधिनस्त अधिनस्त विविध संवर्गातील विविध पदांच्या एकूण १७८२ जागा भरण्यासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या महाराष्ट्र नगर परिषद (राज्यसेवा) परीक्षा-२०२३ मध्ये सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १७८२ जागा
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, विद्युत अभियंता, संगणक अभियंता, जल निस्सारण व स्वच्छता अभियंता, लेखापाल/ लेखापरीक्षक, कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी आणि स्वछता निरीक्षक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक २० ऑगस्ट २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.