सावित्रीबाई फुले (पुणे) विद्यापीठ मध्ये विविध पदांच्या एकूण १३३ जागा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे अंतर्गत तंत्रज्ञान विभागाच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण १३३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहायक प्राध्यापक पदाच्या १३३ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० जुलै २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.