मुंबई येथील राष्ट्रीय रोगप्रतिकार संस्थान मध्ये विविध पदांच्या एकूण १३ जागा
राष्ट्रीय रोगप्रतिकार संस्थान, मुंबई (ICMR-NIIH) यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ संशोधन सहकारी, कनिष्ठ संशोधन सहकारी, बहुकार्य कर्मचारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डाटा इंट्री ऑपरेटर (ग्रेड-ए/ बी), वैद्यकीय सामाजिक कर्मचारी आणि संशोधन सहकारी (नॉन…