स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फ़त हिंदी अनुवादक/ प्राध्यापक पदांच्या जागा

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फ़त भारत सरकारचे विविध मंत्रालये/ विभाग आणि संघटनांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ हिंदी अनुवादक, कनिष्ठ अनुवादक आणि वरिष्ठ हिंदी अनुवादक पदांच्या जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ सप्टेंबर २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 


Comments are closed.