सिंधुदुर्ग जिल्ह्यात मानसेवी होमगार्ड (पुरुष/ महिला) पदांच्या एकूण ३५१ जागा

जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय, सिंधुदुर्ग अंतर्गत जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी, बांदा, देवगड, कणकवली, मालवण, वेंगुर्ला आणि सिंधुदुर्गनगरी इत्यादी पथक/ उपपथकातील मानसेवी होमगार्ड (पुरुष/ महिला) पदाच्या एकूण ३५१ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांची २८ आणि २९ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून पोलीस मुख्यालय, कवायत मैदान, सिंधुदुर्गनगरी येथे प्रत्यक्ष नोंदणी आयोजित करण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 


Comments are closed.

Visitor Hit Counter