सशस्त्र सीमा दलात विविध कॉन्स्टेबल पदांच्या एकूण १५२२ जागा (मुदतवाढ)

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या सशस्त्र सीमा दलातील कॉन्स्टेबल पदांच्या एकूण १५२२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

कॉन्स्टेबल पदांच्या एकूण १५२२ जागा
चालक पदांच्या ५७४ जागा, प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या २१ जागा, पशुवैद्यकीय पदांच्या १६१ जागा, आय्या (महिला) ५ पदांच्या जागा, मोची पदांच्या २० जागा, गार्डनर पदांच्या ९ जागा, कुक (पुरुष) पदांच्या २३२ जागा, कुक (महिला) पदांच्या २६ जागा, वॉशरमन (पुरुष) पदांच्या ९२ जागा, वॉशरमन (महिला) पदांच्या २८ जागा, नाव्ही (पुरुष) पदांच्या ७५ जागा, नाव्ही (महिला) पदांच्या १२ जागा, सफाईवाला (पुरुष) पदांच्या ८९ जागा, सफाईवाला (महिला) पदांच्या २८ जागा, जल वाहक (पुरुष) पदांच्या १०१ जागा, जल वाहक (महिला) पदांच्या १२ जागा आणि वेटर (पुरुष) पदांच्या १ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी १००/- रुपये आहे, तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारासाठी कुठल्याही प्रकारची फीस नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक २० डिसेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

19 Comments
  1. Amol Jadhav says

    Good.

  2. Amol Jadhav says

    Good

  3. Amol Jadhav says

    So nice job

  4. Sagar shirsath says

    Nice job

  5. Baliram Shinde says

    Good

  6. Balaji says

    Online form link pathava

  7. WATPALWAD NAGESH SHANKAR says

    gold

  8. Ajay jadhav says

    Good job

  9. Santosh says

    Great post

  10. Swapnil says

    खुप छान …?

  11. Irshad pathan says

    Last application date kya hai

    1. NMK says

      साधारण २७ सप्टेंबर २०२०

  12. Pradeep Shrimangle says

    Good

  13. Vikashkumar Rathod says

    Today we apply for post of constable(driver).n not upload the document of professional qualification certificate…why..??..inform …plzzzz

    1. NMK says

      जसे आयटीआय, टायपिंग, ड्रायविंग लायसन्स…

  14. Ganesh marathe says

    Kya age 25 ke thodi matlab 2-4 month jyada hogi to chalega kya

    1. NMK says

      No

  15. Deepak dhondiba sangewar says

    Good?

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});