पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठात संशोधन सहकारी पदाची १ जागा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या आस्थापनेवरील संशोधन सहकारी (कनिष्ठ)  पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्याउमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत

संशोधन सहकारी पदाची १ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ नोव्हेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

पहा >> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या २००० जागा

पहा >> भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ९३४ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.