सशस्त्र सीमा दलाच्या आस्थापनेवर सहायक कमांडंट पदांच्या एकूण १२ जागा

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या सशस्त्र सीमा दलातील सहायक कमांडंट पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहायक कमांडंट पदांच्या १२ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी ४००/- रुपये आहे, तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारासाठी कुठल्याही प्रकारची फीस नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ डिसेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८५०० जागा

>> इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ४३६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.