दक्षिण-मध्य रेल्वे यांच्या आरोग्य विभागात वैद्यकीय पदांच्या एकूण ६० जागा

दक्षिण-मध्य रेल्वे यांच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन/ ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६० जागा
विशेषज्ञ डॉक्टर, कॉन्ट्रॅक्ट मेडिकल प्रॅक्टिशनर, नर्सिंग सिस्टर, फार्मासिस्ट आणि हॉस्पिटल अटेंडंट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ एप्रिल २०२० पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – जाहिराती मध्ये दिलेल्या विविध पदांनुसार विविध ई-मेल पत्त्यावर अर्ज करावेत.

>> भारतीय नौदल अभ्यासक्रम प्रवेशांकरिता २५०० जागा

>> अणुसंशोधन केंद्रात विविध पदांच्या एकूण ३३७ जागा

>> इंडो-तिबेट सीमा पोलीस दलात विविध पदांच्या ८८ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.