एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६ जागा

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (एसएनडीटी) मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध  पदांच्या एकूण 6 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

 विविध पदांच्या 6 जागा
सहाय्यक प्राध्यापक आणि अर्धवेळ फील्डवर्क सुपरवायझर पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected] एक प्रत सह [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 10 जुलै २०२० पर्यंत ऑनलाईन (ई-मेल द्वारे) पद्धतीने अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.