अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद मध्ये इंटर्नशिप पदांच्या एकूण २० जागा

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद यांच्या आस्थापनेवरील इंटर्नशिप साठी एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

इंटर्नशिप पदांच्या 20 जागा

शैक्षणिक पात्रता –  उमेदवार बी.ई / बी. किमान 70% गुणांसह सहावे सेमेस्टर पूर्ण केलेले तंत्रज्ञान विद्यार्थी असावा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 30 जून  २०२० पर्यंत  ऑनलाईन  पद्धतीने अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

मोफत जॉब अलर्ट करीता नोंदणी करा 

Delivered by FeedBurner
Check EMAIL Inbox & Click on Activation Link.

Comments are closed.