सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत विविध वैद्यकीय पदांच्या ४९ जागा

सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या एकूण ४९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध वैद्यकीय पदांच्या ४९ जागा
वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), वैद्यकीय अधिकारी (आयुष) आणि जीएनएम पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय अधिकरी, आरोग्य विभाग मुख्यालय, मेन रोड, स्व. मदनराव पाटील व्यापारी संकुल, पहिला मजला, सांगली.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक १९ एप्रिल २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});