भारतीय लघु उद्योग विकास बँकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १८ जागा

भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

विविध पदांच्या एकूण १८ जागा
कनिष्ठ सल्लागार, ऑडिट सल्लागार, कनिष्ठ लेखापरीक्षण सल्लागार, कंपनी सचिव, यंग प्रोफेशनल, फंड व्यवस्थापक, लीड स्पेशालिस्ट (इक्विटी आणि व्हेंचर डेट) आणि एचआर असोसिएट पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – recruitment@sidbi.com

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});